भावपूर्ण श्रद्धांजली- सुप्रसिद्ध हाड वैद्य यशवंत पांडुरंग मेस्त्री

पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाडवैद्य श्री. यशवंत पांडुरंग मेस्त्री, (पांग्रड )यांचे काल शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 80 वर्षे होते.पणदूर येथील ओम आयुर्वेदा उपचार केंद्राचे संचालक, तथा श्री गणेश मृदुंग वादन…

सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर सावंत यांचे निधन

मुळचे नाटळ (राजवाडी) येथील व सध्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेवीरवाडी येथे स्थायिक झालेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर महादेव सावंत (वय- ९३) यांचे शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी निधन झाले. आडेली कामळेवीरवाडी येथील डॉ. हेमंत सावंत यांचे ते वडील तर डॉ. सौ…

विनापरवाना बंदुका बनविण्याचे साहित्य बाळगल्या प्रकरणी दोघे ताब्यात

कुडाळ पोलिसांची माणगाव खोऱ्यात कारवाई प्रकरणाची पाळेमुळे आजऱ्या पर्यंत ; पथक रवाना कुडाळ : कोणत्याही परवान्याशिवाय बंदुका बनवण्याचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील मोरे-मधलीवाडी येथील शांताराम दत्ताराम पांचाळ (वय ४१) व आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (वय ३२…

कणकवलीत साकारला २० फुटी बकासुररुपी बगळ्याचा देखावा

श्री. देव काशीविश्वेश्वर मंदिराच्या हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजन महापुरूष मित्रमंडळाचा देखावा ठरला लक्षवेधी शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात प्रतिवार्षिक प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. शुक्रवारी रात्री महापुरुष मित्रमंडळाने बगळ्यारुपी ‘बकासुराचा वध ‘हा चलचित्ररथ देखावा काढला. हा देखावा लक्षवेधी ठरला. हा देखावा पाहिल्यानंतर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोटोग्राफर्ससाठी सिनेमॅटिक वर्कशॉपचे आयोजन

जिल्हाभरातून 80 हून अधिक फोटोग्राफर उपस्थित कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशन, सोनी इंडिया आणि सन आर्ट सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर्ससाठी नीलम्स कंट्री साईड, जाणवली येथे एक दिवसीय सिनेमॅटिक वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. या वर्कशॉपला जिल्ह्याभरातून ८०…

कलमठ बिडयेवाडी येथे स्वच्छता जनजागृती फेरी

घरोघरी जात करत आहेत ‘स्वच्छ कलमठ संकल्प’ प्रचार कलमठ ग्रामपंचायतीचा स्वच्छतेचा जागर कलमठ गावात कचरा संकलन नव्या नियमात १ ऑगस्ट पासून करण्यात येत आहे.त्यानुसार कलमठ बिडयेवाडी येथे स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी कचरा व्यवस्थापन पत्रक वाटप करण्यात आली. नव्या…

कणकवलीत ई-टॉयलेट्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वच्छतागृहा अभावी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना शहरातील उड्डाणपुलाखाली कणकवली नगरपंचायतीने ई-टॉयलेट्स उभारली आहेत. या ई-टॉयलेट्सचे लोकार्पण शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष समीर…

“रेड सॉईल स्टोरीज” फेम शिरीष गवस यांचे निधन

कोकण खाद्य संस्कृती, सण, रूढी-परंपरा या गोष्टी रेड सॉईल स्टोरीजच्या माध्यमातून आणल्या जगापुढे अर्ध्यावरती डाव मोडला. रेड सोईल स्टोरीज फेम शिरीष गवस , वय 32 वर्षे यांचे गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या ब्रेन ट्यूमरवर गेले पंधरा दिवस…

अनुभव हाच सर्वात मोठा गुरू – उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन काळ बदलला व काळाबरोबर शिक्षणांची माध्यमेही बदलली आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या समोरची आव्हानेही बदलली आहेत,दिवसेंदिवस शिक्षण हे जटिल होत चालले आहे, शिक्षणात खूप मोठी स्पर्धा वाढली आहे. आज विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात…

error: Content is protected !!