खारेपाटण प्रा. आ. केंद्रात एम बी बी एस डॉक्टर हजर

डॉ. सुरज कुरणे यांचे ग्रामस्थांनी केले स्वागत ग्रामस्थांच्या मागणीला यश मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला एम बी बी एस डॉक्टर मिळावा म्हणून ग्रामस्थानी केलेल्या मागणी आंदोलनाला अखेर यश मिळाले असून येथील प्रा.…








