कणकवली शहरातील महामार्गाचे खड्डे बुजवा, अन्यथा स्वखर्चाने बुजवणार!

कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना इशारा आज रविवारी रात्रीपर्यंतची दिली डेडलाईन पालकमंत्री नितेश राणे यांचे देखील वेधणार लक्ष कणकवली शहरात महामार्गाच्या सर्विस रस्त्यांना भले मोठे खड्डे पडले असून हे खड्डे आज रात्रीपर्यंत बुजवा अन्यथा…

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त स्वयंभू मंदिरात अभिषेक

पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, शिवसैनिकांची स्वयंभू चरणी प्रार्थना उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्कीट केले वाटप कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे आराध्य दैवत स्वयंभू चरणी शिव महीन्म: अभिषेक करण्यात आला. साहेबांना…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारातून वंचित घटकाला मिळाला न्याय

२०० पेक्षा जास्त तक्रारदारांचे झाले शंका समाधान मंत्री नितेश राणे यांचा राज्यात आगळावेगळा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्याचे आज जनता दरबारात रूपांतर झाले. वंचित बहुजन समाजा साठीच्या या जनता दरबार मध्ये २०० पेक्षा…

स्वप्न मोठी ठेवा: विनायक भोसले

घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत अतिग्रे : स्वप्न मोठी ठेवा, मेहनत करत रहा, ध्येय निश्चित ठेवा आणि सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न करत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा सल्ला विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत विद्यापीठात आयोजित प्रथम वर्ष…

भाजपा कणकवली तालुका मंडल अध्यक्षपदी दिलीप तळेकर : नवीन कार्यकारिणीची करण्यात आली घोषणा

भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका (ग्रामीण) मंडल कार्यकारिणीची घोषणा शनिवारी दुपारी तळेरे येथे करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्षपदी पुन्हा दिलीप तळेकर यांची निवड करण्यात आली. याची घोषणा संदीप साटम यांच्या अध्यक्षतेखाली तळेरे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तळेरे येथे आयोजित…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त मनोज रावराणे यांच्या वतीने कोळोशी -हडपिड येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले समाधान

स्पृहा राणे आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकणार

२९ जुलै रोजी स्पृहा राणे व सौ.सोनाली पारकर सिंधुदुर्ग मधून मलेशियासाठी रवाना भारतातून ३५ मुलांची निवड : सिंधुदुर्गातील ७ मुलांचा समावेश एड्युस्मार्ट इंक कणकवली अबॅकस ऍक्टिव्हिटी सेंटरकडुन कु.स्पृहा विजय विनया राणे(इयत्ता सहावी) हिची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित आणि मानसिक…

निवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता व शाखा अभियंता यांना दिले प्रशिक्षण

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकण प्रादेशिक विभागामार्फत सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता यांना निवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्याकडून आज मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग भवन येथे प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी ग्रीन बिल्डींग या विषयावर अभियंता वर्गशी सखोल चर्चा केली तसेच…

फोंडाघाट हायस्कूलच्या कु. मनस्या फाले हिला सुवर्णपदक

ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग( फायरिंग ) मध्ये केली ऐतिहासिक कामगिरी न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता नववी मधील कु.मनस्या निलेश फाले या विद्यार्थिनीने अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग( फायरिंग ) मध्ये ऐतिहासिक कामगिरी…

विद्यूत मंडळ ॲक्शन मोडवर आचरा परीसरात लाईन सफाईची कामे जोरात अधिवेशनात आमदार निलेश राणे यांची उपस्थिती केलेल्या वीज समस्यांचीच हि परिणीती ग्रामस्थांमधून समाधान

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचरा परीसरातील विद्यूत लाईनला लागणारी झाडी साफसफाई करण्याचे काम विद्यूत मंडळाने युद्ध पातळीवर सुरू केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या वीज प्रश्नाचीच हि परीनिती असल्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त केले जात आहे.गेल्या…

error: Content is protected !!