संत रविदास यांचे विचार आत्मसात करा – मधुकर जाधव

संत रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न संत रविदास यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून वाटचाल केली पाहिजे. समाज संघटित होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या समाजाची तरुण पिढी ही समाजाच्या प्रवाहात आली पाहिजे, असे प्रतिपादन कवी समाजभूषण पुरस्कार प्राप्त मधुकर जाधव…








