उंबर्डेतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी निष्काळजी डॉक्टरांवर कारवाई

अधीक्षकांची उचलबांगडी, वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त उंबर्डे (ता. वैभववाडी) येथील कु. सुंदरा प्रकाश शिवगण (वय २५) या तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणावर अखेर कडक कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे यांची पदावरून उचलबांगडी…

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, भात नुकसानी झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध…

डिगस तलाव परीसर सुशोभीकरणसाठी अडीज कोटींचा निधी

आमदार निलेश राणे यांचे निखिल कांदळगावकर यांनी व्यक्त केले आभार कुडाळ : तालुक्यातील डिगस-चोरगेवाडी येथील तलाव परीसर सुशोभीकरणसाठी अडीज कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने हा…

साकेडी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रज्वल वर्दम अपात्र

अर्जदार सुरज वर्दम यांच्यावतीने ॲड. विलास परब यांचा युक्तिवाद कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतचे भाजपचे उपसरपंच तथा सदस्य प्रज्वल पांडुरंग वर्दम यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील निवडणूक खर्च विहित कालावधीमध्ये सादर न केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे. याबाबत साकेडी येथील सुरज…

देशातील पहिला AI प्रणाली राबविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीती आयोगाचा दौरा सुरू

पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या सदस्यांचे केले स्वागत देशात आणि राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ आज दोन दिवसांच्या…

तरुणांना योग्य दिशा व मार्गदर्शन साठी शिवसेना हाच पर्याय

आमदार निलेश राणे यांचे देवगड येथे प्रतिपादन युथ फोरमच्या रांगोळी स्पर्धेला आमदार निलेश राणे, उपनेते संजय आंग्रे यांची भेट युथ फोरमच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेला कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे व शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांची सदिच्छा भेट देत पाहणी केली.…

कुडाळ नगरपंचायतीच्या विकासाचा नवा टप्पा!

आमदार निलेश राणेंकडून कुडाळ शहर विकासाची ग्वाही कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आज कुडाळ येथे नवीन नगरपंचायतींना मिळणाऱ्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय अनुदान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या भंगसाळ नदीवरील गणेश घाट सुशोभीकरण या महत्वाकांक्षी…

आकारीपड जमिनी रिलीज करून आणणाराच – आमदार निलेश राणे

१७६५.७ हेक्टर जमीन होणार रिलीज माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीपैकी १७६५.७ हेक्टर जमिनी रिलीज करून आणणार असल्याचं आमदार निलेश राणे यांनी आज जाहीर केलं. आमदार निलेश राणी यांनी आज कुडाळ येथे आकारीपड जमिनीबाबतच्या शासननिर्णयाबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.…

एनडीआरएफच्या निकषावर नुकसानभरपाई द्या – आमदार निलेश राणे

शेतकरी, बागायतदार आणि मच्छिमार यांचे करोडो रुपयांचे नुकसान सततच्या आणि लांबलेल्या पावसामुळे कुडाळ मालवण मतदार संघात एकूण लागवड क्षेत्राच्या ३० ते ४० टक्के शेतीचं नुकसान झालं आहे. आंबा बागायतदारांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मच्छिमार, वॉटरस्पोर्टस यांचं देखील सुमारे २५…

कुडाळ बस स्थानकात ‘संशयास्पद’ वस्तू ; पोलिसांची मॉकड्रील

कुडाळ एसटी स्टॅन्डवर आज पोलिसांच्या बॉम्ब शोध-नाशक पथकाने मॉकड्रिल घेतली. कुडाळ बस स्थानकात एक संशयास्पद सॅक असल्याचे समजल्यावर लोकांनी कशी दक्षता घ्यावी आणि पोलिसांचे बॉम्बनाशक पथक तो बॉम्ब कसा निकामी करतो याचे प्रात्यक्षिक आज बसस्थानकाकांवरील प्रवाशांना पाहायला मिळाले. बीडीएस पथकाचे…

error: Content is protected !!