मुळदे येथील जगन्नाथ चव्हाण यांचे निधन

कुडाळ तालुक्यातील मुळदे चव्हाणवाडी येथील सेवानिवृत्त आरोग्य सेवक (मलेरीया) व सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ सखाराम चव्हाण (वय ८१) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. आपल्या सेवाकार्यात त्यांनी अनेकांच्या घरी जाऊन आरोग्यसेवा दिली होती. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुळदे माजी उपसरपंच व…








