माकडांच्या बंदोबस्तासाठी उद्या (९) कुडाळात पिंजरे लावणार

ठाकरे सेना व युवा सेनेच्या मागणीची वन विभागाकडून दखल कुडाळ शहरात आता वन विभागाकडून माकड पकड मोहीम राबवली जाणार आहे. शहरवासीयांना होत असलेल्या त्रासाबद्दल ठाकरे सेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी वन विभागाची भेट घेतली होती त्याची दखल वन विभागाने घेतली असून…

कवठीच्या श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य मंडळाचे राज्य नाट्य स्पर्धेत यश

समीक्षा फडके हिला अभिनय रौप्य पदक भरत मेस्त्री याना रंगभूषेसाठी दुसरा क्रमांक श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ, कवठी या मंडळाने यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी करत दोन महत्त्वाची पारितोषिके मिळवली आहेत. स्त्री अभिनय विभागात…

संविधान हिच आपली ओळख – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

बॅ शिक्षण संस्थेत संविधान अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यान डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी मंत्रमुग्ध संविधान हि आपली ओळख आहे. या संविधानाने आपल्याला नागरिकत्व दिल आहे. संविधानामुळेच आपल्यामध्ये समानता आहे. जगाला आदर्शभूत असणाऱ्या आपल्या भारतीय संविधानाचे आणि या संविधानाचे मानवता पोषक…

कणकवली मध्ये संत जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात

संत जगनाडे महाराजांची आरती करत जयंती केली साजरी कणकवली मध्ये संत जगनाडे महाराज यांची 401 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी संत जगनाडे महाराज यांची आरती करण्यात आली. याप्रसंगी कणकवली तेली समाज तालुकाध्यक्ष महेश उर्फ बाळा डिचोलकर,…

संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

चिंदर सेवा संघाचे आयोजन; चौतीस दात्यांनी केले रक्ताचे पुण्यदान चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून भगवती मंगल कार्यालय चिंदर येथे चिंदर सेवा संघ आयोजित कै. संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबीराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबीराचा शुभारंभ चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री…

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FLY91 कडून ‘झिरो कन्क्व्हिनियन्स फी’ ची घोषणा

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बुक केलेल्या तिकिटांवर ‘कन्क्व्हिनियन्स फी’ माफ फ्लाय९१ या प्युअर-प्ले प्रादेशिक विमानसेवेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, डिसेंबर महिन्यात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होणाऱ्या सर्व बुकिंगवरील कन्क्व्हिनियन्स फी माफ करण्याची घोषणा केली आहे. घरगुती हवाई प्रवासातील वाढती…

जानेवारीत कोमसाप तर्फे जिल्ह्यात साहित्य संमेलन – रणजित देसाई

कुडाळमध्ये कोमसापचा कार्यकर्ता मेळावा ‘भाकरी आणि फूल’ जिल्हास्तरीय कविसंमेलनाने वाढविली रंगत सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे. या जिल्ह्यात अनेक साहित्यिक लेखक घडले…

आचरे नंबर 1 कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार

बा. ना. बिडये विद्यालय केंद्र शाळा आचरे नंबर 1 येथे नुकताच कथामाला कार्यकर्त्या शिक्षकांचा वअखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण’ या संस्थेमार्फत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्ष स्थानी सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण) हे…

जमिनीचे खालावलेले आरोग्य जपा – डॉ. विकास धामापूरकार

बांबुळीत कृषी मेळाव्याचे आयोजन जागतिक मृदा दिनाचे औचित्य जमीन हा सृष्टीचा मूलभूत आधार आहे आणि मानवी जीवनाच्या अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजा जमिनी या नैसर्गिक स्त्रोत्रामधून वर्षानुवर्ष पूर्ण केल्या जात आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे अन्न आहे आणि…

कलमठ ग्रामपंचायतच्या प्रधानमंत्री आवास योजना संकुलाचा शुभारंभ

‘पंडीत दीनदयाळ संकुल’ नाव देणार असून खासदार नारायण राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या देणार सरपंच संदीप मेस्त्री यांचे प्रतिपादन प्रधानमंत्री आवास योजनेच्या 13 घरांच्या संकुलाचे उद्घाटन सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कलमठ गावातील बेघर यादीतील लाभार्थ्यांना एकत्रित 13…

error: Content is protected !!