कणकवली पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता राखीव

आरक्षण सोडत जाहीर कणकवली पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता आरक्षण सोडत जाहीर झाली असून कणकवली पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या मोर्चेबांधणी ला वेग येणार असून लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता…

‘कुडाळेश्वर’ च्या भजन स्पर्धेत रामकृष्णहरि भजन सेवा संघ, पाट प्रथम

गायक विश्वजित बोरवणकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा मंडळाच्या कार्यकर्त्यांचाही सन्मान कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. अ‍ॅड. अभय देसाई स्मृती ५० व्या जिल्हास्तरिय भजन स्पर्धेत यंदा पाट पंचक्रोशीतील रामकृष्णहरि भजन सेवा संघाने बाजी मारली. या…

दिक्षा बागवे खून प्रकरणी संशयिताच्या पोलीस कोठडीत वाढ

कुडाळ तालुक्यातील घावनळे-वायंगणवाडी येथील दिक्षा तिमाजी बागवे (वय १७) हिच्या खून प्रकरणी संशयित कुणाल कृष्णा कुंभार (वय २२, रा. गोठोस-मांडशेतवाडी) याची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. कुडाळ न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला.दिक्षा बागवे हिचा मृतदेह वाडोस बांटमाचा…

कनिष्ठ गट कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिव्या राणेचा डबल धमाका

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहाव्या कनिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिव्या राणे हिने १२ व १८ वर्षांखालील मुली या दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकावले तर सावंतवाडीच्या भारत सावंतने १४ वर्षांखालील मुले विजेता व १८ वर्षाखालील मुले उपविजेता असे दुहेरी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘व्यसनमुक्त गड- किल्ले संवर्धन मोहिमेचा’ होणार सिंधुदुर्गातून शुभारंभ!

११ ऑक्टोबरला रेडी येथील यशवंतगडावर पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम तसेच मोहन दहिकर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे व्यसनमुक्ती संवर्धन करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ ११ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी १०…

श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरचा “मरणोत्तर कार्यगौरव पुरस्कार” कै. संदिपभाई पारकर कुटुंबियांना प्रदान

श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा भगवती मंगल कार्यालय चिंदर भटवाडी येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेसाठी भरीव योगदान देणारे, सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कै. संदिपभाई पारकर यांना श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरच्या वतीने…

कलमठ गावातील शासकीय कर्मचाऱ्यांना ‘एआय’ प्रशिक्षण

आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घेतलं ‘एआय’ कार्यपद्धती प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्हा एआय दिशेने वाटचाल करत असताना कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत वतीने गावातील विविध शासकीय कर्मचाऱ्यांना एआय प्रशिक्षण आयोजन केले होते. सिंधुदुर्ग जिल्हापरिषद ग्रामपंचायत विभागातील ग्रामपंचायत अधिकारी महेश चव्हाण यांनी…

शिडवणे ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर संपन्न

कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्रा. आ. केंद्र अंतर्गत येणाऱ्या शिडवणे उपकेंद्र व शिडवणे ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात नुकतेच “स्वस्थ नारी सशक्त परिवार” व सेवा पंधरवड्या निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन गावचे सरपंच रवींद्र शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.…

फार्मर आयडी नोंदणी कृषि मेळाव्याला झाराप मधे उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी झाराप ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रामध्ये करता यावा म्हणून डीजीटल क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रानो, ह्याचे अनेक फायदे आहेत. योजनेचा लाभ पिक विमा, अनुदान ह्या सारख्याबाबी मध्ये शेतकऱ्याची फसवणूक…

सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्स जपणार खेळासोबत सामाजिक बांधिलकी

ओरोस येथे कार्यकारिणीची सभा संपन्न कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्स कार्यकारिणीची सभा पी.एफ. डॉन्टस सभागृह ओरोस येथे दिपक भोजने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ह्या सभेत क्रिकेट बाबतीत काय करता येईल, सामाजिक बांधिलकी कशाप्रकारे पार पाडता येईल तसेच आपल्या लिजेंड…

error: Content is protected !!