महापुरुष महाउत्सव म्हणजे कणकवलीचा ‘मिनी पर्यटन महोत्सव’

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन महिलांचा व्वा वुमनिया ह्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचा उत्साहात शुभारंभ शहरातील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित ‘महापुरुष महाउत्सव’ म्हणजे कणकवलीचा मिनी पर्यटन महोत्सव आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.…







