आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त आचरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

शिवजयंती निमित्त आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने आचरा येथे आयोजित नेत्र तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उदघाटन आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी यांच्या उपस्थितीत रामेश्वर सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने…







