कुडाळ येथे १ मार्चला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांचे आयोजन ‘ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग’ हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा, याकरिता संस्थापक धीरज परब यांच्या स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने आठव्या वर्षी भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…







