नालासोपारा पूर्व येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.५६९ व आम्रपाली महिला मंडळ ,विजय नगर ,नागीनदास पाडा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती धूम धडाक्यात साजरी करण्यात आली.हा कार्यक्रम शाखेचे अध्यक्ष आयु.अशोक पां कांबळे शेर्पेकर यांच्या अध्यक्षतेखाली विनय विद्यालय नागीनदास पाडा मोरेगाव नालासोपारा पूर्व…








