निकृष्ट कामे करणाऱ्यांवर आमदार कारवाई होणार का?

मनसेचे कुणाल किनळेकर यांचा सवाल आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आमसभा अधिकारी वर्गाने गांभीर्याने घेतलेली नाही, अशी टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली. आमसभा स्वागतार्ह आहे, परंतु मतदारसंघातील विकास कामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी विभागीय आढावा घेण्याची गरज…








