सिंधुदुर्गातील शाळा वाचविण्यासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाचा ओरोस येथे विराट मोर्चा

माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांचा मोर्चात सहभाग १०० टक्के निकालाची परंपरा असलेल्या जिल्ह्यात शाळा वाचविण्यासाठी आंदोलन करावे लागते ही दुर्दैवाची बाब – वैभव नाईक

कलमठ पिंपळपार येथे उच्चदाब विद्युत वाहिन्यांचा जीवघेणा धोका – महावितरणचा निष्काळजी पणा

प्रांताधिकाऱ्यांकडे ठोस कार्यवाहीची मागणी ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी 26 जानेवारी रोजी उपोषणाचा दिला इशारा कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील ग्रामपंचायत सभामंडपाच्या थेट छतावरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिन्या आजही तशाच धोकादायक अवस्थेत असून, शेकडो ग्रामस्थांच्या जीवाशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा संतापजनक…

कोकणाबद्दल शाळांसाठी वेगळे निकष असावेत अशी मागणी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे करणार

पालकमंत्री नितेश राणे यांचे शाळा वाचवा शिक्षण वाचवा आंदोलनकर्त्यांना आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी पालक शिक्षक या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. जिल्ह्यातील मुलं हे आपलं भविष्य असून त्यांच्या शिक्षणावर अन्याय होऊ देणार नाही,…

कोकणाबद्दल शाळांसाठी वेगळे निकष असावेत अशी मागणी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे करणार

पालकमंत्री नितेश राणे यांचे शाळा वाचवा शिक्षण वाचवा आंदोलनकर्त्यांना आश्वासन कोकणाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी पालक शिक्षक या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. जिल्ह्यातील मुलं हे आपलं भविष्य असून त्यांच्या शिक्षणावर अन्याय होऊ देणार…

चिरेखण कामगार अस्वच्छतेबाबत कुडोपी ग्रामस्थ आक्रमक

कामगारांसाठी मालकांनी शौचालय व्यवस्था न केल्यास 12जानेवारी पासून उपोषणाला बसण्याचा इशारा तहसीलदारांना निवेदन सादर बुधवळे कुडोपी ग्रामपंचायत हद्दीमध्ये चिरेखण व्यवसाय सुरू असून तेथील मजुरांची शौचालय व्यवस्था नसल्याने उघड्यावर शौचालय केले जात आहे. संबंधित खाण मालकांना या बाबत वारंवार सुचित करुनही…

शिक्षक कपात धोरणाविरोधात वायंगणीमध्ये जनआंदोलन

ज्ञानदीप विद्यालयात सेमी – इंग्लिश सुरू करण्याचा ठराव मंजूर पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून शासनाने सदर निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी करत वायंगणी ग्रामस्थांनी शासनाच्या शिक्षक कपात धोरणाच्या विरोधात वायंगणी ग्रामपंचायत ते ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय या मार्गावर…

जिल्हा भंडारी भवनच्या भूखंड प्रस्तावाला वेग

पालकमंत्र्यांनी दिला शब्द पाळला – अतुल बंगे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाने कुडाळ येथील भंडारी भवनासाठी मागणी केलेल्या भुखंडाची तातडीने कारवाई करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देखील तातडीने याबाबतचा प्रस्ताव…

नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव व रील मेकिंग स्पर्धेचा शुभारंभ

परमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवानिमित्त उत्सवमय वातावरण परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२२ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव तसेच रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ रविवारी सायंकाळी महापुरुष मित्र मंडळाच्या सजावट…

“राणेंना संपवणे शक्य नाही; राणे एक संघ आहेत” – खासदार नारायण राणे

कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंचा आत्मविश्वासपूर्ण इशारा महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे खासदार नारायण राणे आवाहन “राणेंना संपवणे शक्य नाही. मी भल्याभल्यांना पुरून उरलो. माझ्या विरोधात सर्व करून झाले. मात्र असे विरोध करणारे सर्व थकले. मी कोणाला घाबरत नाही. तुमची ही…

जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने तळेरे येथे पत्रकार कृतज्ञता दिन : पत्रकारांचा केला सन्मान

पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने पत्रकार कृतज्ञता दिन आयोजित करण्यात आला. यानिमित्त संस्थेच्यावतीने पत्रकारांना गौरविण्यात आले. यावेळी जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, श्रावणी कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश मदभावे, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या मास मिडिया विभागाचे प्रा.…

error: Content is protected !!