झाराप ग्रा. पं. चा दिव्यांगांना आधार ; व्हीलचेअर वाटप

कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग निधीतून गरजू लाभार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. दिव्यांग बांधव सहदेव गोविंद बिडये यांना नुकतेच व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते सहदेव…








