पाट हायस्कूलमध्ये श्रीमती. कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा उत्साहात

प्रशालेतील गुरुवर्यांचाही गौरव कुडाळ : एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय , कै. एस्. आर .पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय मध्ये कै. श्रीमती राधाबाई सामंत…

खारेपाटण हायस्कूल येथे सायबर क्राईम व पोक्सो कायदा जनजागृती मार्गदर्शन संपन्न

सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजन केंद्रशासनाच्या महिला बाल विकास विभाग पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग च्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथे नुकताच शालेय विद्यार्थांसाठी सायबर क्राईम व पोक्सो कायदा अंतर्गत विद्यार्थ्यांनी सावधानता कशी बाळगावी याविषयी जनजागृती कार्यक्रम…

सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल १२ डिसेंम्बर पासून पणजीत

सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलची यंदाची दहावी आवृत्ती दक्षिण आशियातील सर्वात मोठा बहुविध कलांचा महोत्सव सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल या वर्षी पुन्हा पणजीत परतत आहे. १२ ते २१ डिसेंबर दरम्यान, मांडवी नदीकाठच्या ठिकाणी आणि इतर सार्वजनिक स्थळी विविध प्रकारच्या कलाप्रदर्शन, कार्यक्रम आणि कार्यशाळा…

आदर्श व्यापारी संघटना आचरेच्या सत्यनारायण महापूजेसाठी किल्ला प्रतिकृती स्वामी रामेश्वर ग्रुपची कौतुकास्पद कामगिरी

आचरा येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या वार्षिक सत्यनारायण पुजेसाठी स्वामीरामेश्वर मखर सजावट गृप तर्फे केळीच्या सोफापासून किल्ला प्रतिकृती उभारण्यात आली आहे. स्वामी रामेश्वर गृपच्या मंडळींनी सलग १४तास झटून उभारण्यात आलेली ही प्रतीकृती भाविकांचे आकर्षण ठरली आहे.या अगोदर याचठिकाणी राम मंदिर प्रतिकृती…

कणकवली बाजारपेठेमध्ये भाजपच्या प्रचार रॅली करिता मोठी गर्दी

काही वेळातच पटकी देवी मंदिराच्या ठिकाणाहून सुरू होणार प्रचार रॅली पालकमंत्री नितेश राणे साधणार प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद कणकवली शहरातून भाजपाची प्रचार रॅली आता काही वेळातच निघणार असून, कणकवली बाजारपेठेमध्ये ही प्रचार रॅली पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये…

पाटकर वर्दे कॉलेजमध्ये ‘पूर्णब्रह्म’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

आंतरराज्य स्पर्धात १७ महाविद्यालयांचा सहभाग चिकित्सक समूहाच्या पाटकर वर्दे कॉलेज, सॅटेलाइट सेंटर पिंगुळी कुडाळच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा ही पूर्णब्रह्म पर्व पाचवेचे आयोजन  २ ते ५ डिसेंबर या कालावधीत केले असुन यावेळी घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा…

भाजपकडून होणारी मतांची चोरी आणि खरेदी मित्रपक्षकडूनच उघड

मनसे जिल्हाउपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची भाजपवर टीका निवडणूकित पैशाचा वापर करून निवडणूक जिंकून प्रत्यक्षात कामावर मते मिळवतो, अशा बाता मारणाऱ्या भाजपचा त्यांच्याच मित्रपक्षाने पर्दाफाश केला आहे. शिंदे शिवसेना पक्षाकडून मालवण मधील पैसे पकडून राज्यातील प्रमुख सत्ताधारी भारतीय जनता पक्षा मार्फत…

पाट येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन

एस .के . पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कुलच्या मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला.आकाश फिश मिलचे प्रमुख…

एसआरएम कॉलेज मध्ये प्रथमोपचार व आरोग्य सुविधा कक्षाचे उद्घाटन

विद्यार्थी आणि प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी प्रथमोपचार तातडीने मिळावेत यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाने आरोग्यदायी उपक्रम हाती घेतला आहे. प्रसिद्ध डॉक्टर जी. टी.राणे यांच्या हस्ते प्रथमोपचार आरोग्य सुविधा कक्षचे उद्घाटन करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला.महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग निरोगी रहावा याकरिता…

वरची कुंभरवाडी येथील कचरा हटवला

नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार कुडाळ नगर पंचायत हद्दीतील वरची कुंभारवाडी येथे रेल्वे रोडवर बरेच दिवस कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. नागरिकांच्या विनंतीवरून नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी तो कचरा हटविण्यात पुढाकार घेतला.त्या संदर्भात वरची कुंभारवाडी, पाण्याच्या टॉकीजवळ साठलेल्या कचऱ्याचा येथील…

error: Content is protected !!