असलदे ग्रामस्थांच्या भूमिकेचे शिवसेना आ. निलेश राणे यांच्याकडून कौतुक

अवैध दारू विक्रेत्याच्या माफीनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर ; जागरूक ग्रामस्थ प्रत्येक गावात निर्माण झाले पाहिजेत असलदे गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे कुडाळ-मालवणचे शिवसेना आ. निलेश राणे यांनी कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी…

नडगिवे-धुरीभाटले येथे झालेल्या घरफोडीचा तपास जलद गतीने व्हावा

शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांचे कणकवली पोलीस निरीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन नडगिवे – धुरीभाटले या वाडीत मंगळवारी झालेल्या घरफोडी व चोरीचा तपास जलद गतीने व्हावा. या करिता शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी नुकतीच आज कणकवली तालुक्याचे…

कणकवली टेंबवाडी मध्ये रस्त्यावरच चिरे उतरल्याने वाहतुकीस होतोय अडथळा

नगरपंचायत प्रशासन लक्ष देणार का? काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांचा सवाल कणकवली शहरातील एस एम हायस्कूल समोर टेंबवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावरती चिरे उतरल्याने या रस्त्यावर वाहतुकीला हे चिरे अडथळा ठरत आहेत. कणकवली नगरपंचायत हद्दीतील या रस्त्यावर चिरे उतरल्यामुळे जनतेला याचा…

वकिलांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य – ऍड. संग्राम देसाई

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी ऍड. संग्राम देसाई यांची पत्रकार परिषद महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवण, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देण या कामांना माझ सर्वोच्च प्राधान्य…

हा तर सर्वांचा विजय – ऍड. संग्राम देसाई

ऍड. संग्राम देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत देदीप्यमान यश महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत मिळालेला हा विजय माझा एकट्याचा नसून मला अहोरात्र साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी वकिलांचा, हितचिंतकांचा आणि मला नेहमीच ऊर्जा देणाऱ्या माझ्या सिंधुदुर्गवासीयांचा…

ऍड. संग्राम देसाई यांचे कुडाळ रेल्वेस्थानकावर जल्लोषी स्वागत

ऍड. देसाई यांचे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत यश वकील आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानने दिल्या शुभेच्छा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि नामवंत विधीज्ञ ॲड. संग्राम देसाई यांनी सलग दुसऱ्यांदा…

एक किलो प्लास्टिक द्या २ किलो साखर बक्षीस

सरपंच मानधन मधून करणार खर्च कलमठ ग्रामपंचायतची सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सरपंच संदीप मेस्त्री यांची माहिती आपल्या घरात प्लास्टिक पिशव्या येणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन कलमठ ग्रामपंचायत मार्फत केले आहे.सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक टाकू नका, घरात…

असलदे गावातील जमीन विक्रीसाठी ग्राम समितीची नियमावली

भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य ; ग्रामविकास समितीच्या बैठकीत निर्णय असलदे गावातील जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक ग्रामस्थांचे हित जपण्यासाठी ग्राम समितीने जमीन विक्रीबाबत विशेष नियमावली प्रस्तावित केली आहे. गावातील शेतीजमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.…

मोकाट गुरे ठोस कारवाई साठी आचरा ग्रामस्थ आक्रमक

लेखी निवेदनाद्वारे मागितली कारवाई ची माहिती मोकाट गुरांचा प्रश्न आचरा गावात चांगलाच भेडसावत आहे.याबाबत तात्काळ बंदोबस्त करुन केलेल्या कारवाईची माहिती देण्याची मागणी रुपय टेमकर यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकारी श्रीमती माधुरी कामतेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी रुपेश मंगेश टेमकर यांच्या…

शाळांमधून बेकायदेशीर वह्या पुस्तके विक्रीची सखोल चौकशी होणार

जि. प. अध्यक्षांचे शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश रुपेश पावसकर यांनी घेतली अध्यक्षांची भेट शाळा व संस्था मार्फत वह्या पुस्तके यांची होणारी बेकायदेशीर विक्री संदर्भात जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी अध्यक्ष प्रमोद कामात यांचे लक्ष वेधले. त्यावर अध्यक्ष श्री. कामत यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सखोल…

error: Content is protected !!