आंगणेवाडी यात्रेतून कुडाळ आगाराला ५ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न

आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती कुडाळ : श्री भराडी देवी आंगणेवाडी यात्रा ४ फेब्रुवारी रोजी पार पडली. सदर यात्रेकरिता जादा वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या कुडाळ आगारातून नियोजन करण्यात आले होते. कुडाळ आगारामार्फत तालुक्यातील विविध गावातून २७ गाडया आंगणेवाडीसाठी धावल्या. जादा…