कुडाळ एमआयडीसीतील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

स्थानिक नागरिकांनी कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन कुडाळ : कुडाळ नगरपंचायतकडून एमआयडीसी प्लॉट नंबर जी ०२ मध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प (डेपो) सुरू करण्याच्या हालचाली ३ वर्षांपूर्वी चालू होत्या. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ, येथील कंपन्यांचे मालक,एमआयडीसी असोसिशन आणि ग्रामपंचायत पिंगुळी यांनी विरोध…