केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जीपीएल चा शुभारंभ

प्रथम विजेत्याला मिळणार २५ हजार व एक बकरा गायत्री ब्राम्हण मित्र मंडळाचे आयोजन कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कलमठ गावडेवाडी प्रीमियर लीग येथील क्रिकेट स्पर्धेचा संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.…

आधार व पॅनकार्ड लिंक दंड वसुलीविरोधात मनसे आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीख मांगो आंदोलन करून करणार वसुली धोरणाचा निषेध मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती कुडाळ : ज्या नागरिकांनी आधार व पॅन कार्ड माहे सप्टेंबर २०२२ पर्यंत लिंक केले नाही अशांवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने १ हजार…

कै लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार विनय सौदागर आणि कल्पना मलये याना जाहीर.

४ एप्रिल मालवणी भाषा दिनी प्रदान. बोलीभाषा टीकायची गरज’ या विषयावर व्याख्यान. कणकवली /मयुर ठाकूर सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधुवैभव साहित्य समूह कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कै. लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ या…

मसुरे भरतेश्वर मंदिर येथे ३० मार्च रोजी रामनवमी उत्सव…

मसुरे प्रतिनिधी कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती राजा श्री देव जैन भरतेश्वर मंदिर देऊळवाडा येथे गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी रामनवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. सकाळी ९:३० वाजाता पुराण वाचान, १० वाजता कीर्तन, १२ वाजता…

कुडाळ येथे होणार “कोकण नाऊ महोत्सव २०२३” चे भव्य आयोजन-विशाल सेवा फौंडेशन चे अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्थे उदघाट्न

२ एप्रिल ते ११ एप्रिल पर्यंत कुडाळ शहर गजबजणार. कुडाळ शहरात प्रथमच फन फेअर,फूड फेस्टिवल,क्रीडा स्पर्धा,भारतातील क्रमांक एकचा एंटरटेनमेंट शो आणि विविध सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. कुडाळ हायस्कूल मैदानावर होतोय “कोकण नाऊ महोत्सव २०२३” कुडाळ : कोकण नाऊ चॅनल आयोजित “कोकण…

आचरा बाजारपेठ येथे पाणपोई चा शुभारंभ

आचरा–अर्जुन बापर्डेकर वाढत्या उन्हाच्या झळा असह्य करत असताना बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना थंड पाण्याची सोय व्हावी यासामाजिक भावनेतून आचरा बाजारपेठ येथे नंदकिशोर सावंत आणि येथील व्यापारी वर्गाच्या सहकार्याने नंदकिशोर सावंत यांचे भाऊ कै दिलीप सावंत आणि कै पार्वती ज्ञानदेव पवार यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाला दणका

मुदत संपण्यापूर्वी निवडणूक न घेणे भोवले एम. के. गावडे, ठाकरे शिवसेनेला धक्का नवीन प्राधिकृत समिती जाहीर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीला सहकार क्षेत्रात फार मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एम.के. गावडे अध्यक्ष असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे संचालक…

पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांची आंगणेवाडी भराडी देवी मंदिरास भेट..

मसुरे गावच्या नावा साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना डॉ दीपक परब यांनी दिले निवेदन.. मसुरे : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा दक्षिण कोकणची काशी आणि नवसाला पावणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिरास…

गावकऱ्यांनी गिरवले अर्थकारणाचे धडे

घोडावत विद्यापीठाचा ‘अर्थ प्रबोधन’ कार्यक्रम जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठातील एम.बी.ए द्वितीय वर्ष फायनान्सच्या विद्यार्थ्यांनी अर्थ प्रबोधन कार्यक्रमांतर्गत आळते येथील गावकऱ्यांना अर्थकारणाचे धडे दिले.यावेळी सरपंच अजिंक्य इंगवले,डॉ.रेवती देशपांडे उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना आर्थिक नियोजन म्हणजे काय? ते कसे करतात?…

रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडीकडून उपजिल्हा रुग्णालयास स्पीट डिस्पोजल युनिट प्रदान

सावंतवाडी प्रतिनिधि रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडी यांच्याकडून येथील उपजिल्हा रुग्णालयास स्पीट डिस्पोजल युनिट देण्यात आले. यात स्पीटिंग बॅग,स्पीटिंग कप, मल्टीपरपज बॅगचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे युनिट सुपूर्त करण्यात आले. या युनिटचा मोठा फायदा क्षयरोग सारखे आजार असणाऱ्या रुग्णांना होतो. त्यामूळे…

error: Content is protected !!