सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल होणार ३ एप्रिल रोजी जाहीर

जिल्ह्यातून ७५४२ विद्यार्थी प्रविष्ठ असा पाहता येणार ऑनलाईन निकाल युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) 2023 परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार आहे.यावर्षी…

कणकवली शहरात “त्या” प्रकरणावरून “फ्री स्टाईल”

आज दुपारची विद्यार्थ्यांसमोरची घटना पोलिसात नोंद नाही मात्र चर्चा जोरात कणकवली : कणकवलीतील विद्यादानाचे कार्य करणाऱ्या एका संस्थेतील ज्ञानदान करणाऱ्या एका गुरुवर पालकाने घुसून फ्री स्टाईल राडा केल्याची घटना आज कणकवलीत दुपारी घडली. त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांसमोरच घडलेल्या या प्रकाराने…

बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यात कोटींची उड्डाणे पण ३१ मार्चला सुमारे २० कोटींची उपेक्षा

रत्नागिरी पर्यंत आलेला निधी पुढे कसा पोहोचला नाही? जिल्ह्यातील ठेकेदार लॉबीमध्ये कुजबुज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना यावर्षी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकास निधी देखील मोठ्या प्रमाणात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ह्या कोटींच्या उंडाणांमुळे…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे छेडणार भीक मागो आंदोलन

मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती केंद्रसरकार सध्या सर्वांना आधार कार्ड पॅन कार्डला कनेक्ट करण्याची सक्ती करतेय. तसेच आता 1 हजार रुपयांचा दंड आकारला आहे. मात्र अनेक गावागावांत अजूनही नेटवर्कची सुविधा नाहीय. केवळ टॉवर उभारून लोकप्रतिनिधींनी विकासाच्या पोकळ बाता…

भिरवंडे मधील त्या रस्त्याचा आज अधिकाऱ्यांसोबत सर्व्हे

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत व सरपंच यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती भिरवंडे गावा मध्ये गणपती दर्शन करतेवेळी आमदार नितेश राणे याच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केलेल्या गणेश मंदिर (फटकूरमळी )ते भिरवंडे मुरडवे वाडी हा मुख्य रस्ता रुंदीकरण मजबुतीकारण व डांबरीकरण करणे हा…

सरपंच पदासह सदस्य पदावरूनही भिरवंडे सरपंच सुजाता सावंत अपात्र

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांना धक्का कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावच्या सरपंच सुजाता सावंत यांच्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेला बडतर्फीचा निर्णय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अंशतः बदल करून कायम ठेवला आहे. त्यामुळे सुजाता…

वस्त्रहरण नाटकाची नाबाद ४४ वर्ष

“वस्त्रहरण” नाटकाचा लवकरच ५२५५ प्रयोग “वस्त्रहरण” नाटकाच्या ४४ वर्षाच्या निमित्ताने सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर होणार मुंबई : मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर!…

घोषणा केलेल्या कामांचे होणार उद्या एप्रिल फुल

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उद्या ठाकरे गटाचे ढोल बजाओ आंदोलन सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येथील बस स्थानक आवारात उद्या एक(१) एप्रिल रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मंत्री दीपक केसरकर यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या उपोषणास आ. वैभव नाईक यांनी दिला पाठींबा

जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण स्थळी भेट देऊन मागण्या घेतल्या जाणून सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्यात या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

राम जन्मला ग सखे रामजन्मला।

संस्थान आचरे गावात नेत्रदीपक रामजन्मोत्सव साजरा आचरा : ऐन मध्यान्ही च्या समयी रामदासी बुवांचे किर्तन रंगात आले होते.सर्वांची लगबग वाढली होती. आणि घटीका भरली. जय जय रघुवीर समर्थ ची आरोळी आसमंतात उसळली. गुलाल उधळला गेला. ढोलताशा सनईचा एकच स्वर निनादला…

error: Content is protected !!