भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकऱ्यांची मागितली जाहीर माफी

वारकऱ्यांबद्दल केले होते आक्षेपार्ह विधान भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकरी संप्रदाय यांची जाहीर रित्या माफी मागितली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष संतोष राऊळ, सेक्रेटरी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर, सदस्य दीपक मडवी, राजा पडवळ ,…








