https://chat.whatsapp.com/BxxslcteXrZBIUJI6PYzlQ

कल्पना खानोलकर यांचे निधन

आशिये- खानोलकरवाडी येथील रहिवासी श्रीमती कल्पना सतीश खानोलकर (६०) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे, दीर असा मोठा परिवार आहे. व्यापारी विवेकानंद खानोलकर यांच्या मातोश्री तर ज्येष्ठ व्यापारी मुकुंद खानोलकर व साहित्यिक विलास खानोलकर यांच्या त्या भावजय होत. तर कणकवलीतील हॉटेल कोकण प्राईड चे मालक शिवप्रसाद उर्फ बंडू परुळेकर यांच्या त्या सासू होत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!