विद्यामंदिर कणकवली प्रशालेत योजनांचा जागर उपक्रम.
कणकवली मयूर ठाकूर.
योजनांचा जागर विद्यामंदिर माध्य. प्रशाला कणकवली व पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त कार्यक्रमांची व्हीडीओ क्लिपची पहाणी केली . यावेळी मा . मंगल वाव्हल मॅडम योजना अधिकारी शिक्षण संचालनालय पुणे व अनुराधा म्हेत्रे मॅडम योजना शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांनी पंचायत समिती शिक्षण विभाग कणकवलीला भेट देऊन पहाणी केली . विद्यामंदिर माध्य. प्रशालेतील योजनांचा जागर या उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक श्री पी.जे कांबळे श्री वणवे सर श्री . बर्डे सर उपस्थित होते .