क्रांती दिनानिमित्त कारगिल युद्धात भाग घेतलेल्या माजी सैनिक सदानंद सावंत यांचा सत्कार

देश सेवेसाठी केलेल्या कार्याचा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते गौरव

लायन्स क्लब कणकवली च्या वतीने आयोजन

क्रांती दिनानिमित्त लायन्स क्लब कणकवली च्या वतीने कारगिल युद्धात भाग घेतलेले माजी सैनिक सदानंद सावंत यांचा शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन कणकवली चे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा दिवाकर मुरकर, सचिव डॉ अशोक कदम, खजिनदार डॉ प्रविण गोरूले, चार्टर प्रेसिडेंट, डॉ बाळकृष्ण महाडेश्वर,रामदास विखाळे, इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!