
मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट
मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व…










