संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे विभागीय “क्रीडा स्पर्धेत” घवघवीत यश

जयसिंगपूर : आंतर अभियांत्रिकी डिप्लोमा विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित विभागीय ‘झोनल’ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये मुलींच्या स्पर्धांमधील “चेस” या सांघिक क्रीडाप्रकारात विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्याचबरोबर “हॉलीबॉल”…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचे विभागीय “क्रीडा स्पर्धेत” घवघवीत यश

इथल्या शेतकऱ्याला त्याच्या प्रत्येक पावलांमध्ये सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत : मनिष दळवी

नाबार्ड अध्यक्ष के.व्ही. शाजी यांच्या हस्ते मळगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न जिल्हा बँकेची डिजीटल सेवा प्रशंसनिय : के.व्ही शाजी मळगांव – भविष्यामध्ये गावातील ६५ टक्के आर्थिक व्यवहार हे फक्त विकास संस्थांच्या माध्यमातून होणार आहेत. या सगळ्यांमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमार्फत संबंधित…

Read Moreइथल्या शेतकऱ्याला त्याच्या प्रत्येक पावलांमध्ये सहकार्य करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत : मनिष दळवी

सिंधुदुर्गातील सहकारी संस्था व विकास संस्थाना बळकटी देणार!

प्रशिक्षण केंद्र व अर्थसाहाय्यासाठी प्रयत्न करू – नाबार्डचे राष्ट्रीय अध्यक्ष के. व्ही. शाजी. सिंधूनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांना सक्षम करण्यासाठी व काजुला चांगला दर मिळण्यासाठी सिंधुदुर्गातील “विकास सेवा संस्थांना” नाबार्डने सहाय्य करावे व नाबार्डचे एक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे…

Read Moreसिंधुदुर्गातील सहकारी संस्था व विकास संस्थाना बळकटी देणार!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोरे नं 1 ग्रा पं ला जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार प्रदान

आमदार नितेश राणे यांनी सरपंच उपसरपंच ग्रा पं सदस्यांसह लोरेवासियांचे केले अभिनंदन लोरे नं 1 ग्रामपंचायतला मिळणार 50 लाखांचा विकासनिधी राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्काराने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्यकार्यकारी अधिकारी…

Read Moreपालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोरे नं 1 ग्रा पं ला जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार प्रदान

देवगड निपाणी रोड ते असलदे रामेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्याचे आ. नितेश राणेंच्या हस्ते भुमिपुजन

रस्त्यासाठी १ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी ग्रामस्थांच्यावतीने आ. नितेश राणेंचा सत्कार कणकवली तालुक्यातील असलदे येथील देवगड निपाणी रोड ते गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिर रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण कामाचे भुमिपुजन व कामाचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते…

Read Moreदेवगड निपाणी रोड ते असलदे रामेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्याचे आ. नितेश राणेंच्या हस्ते भुमिपुजन

आचरा गाउडवाडी येथील विविध विकास कामांची उद्घाटने

सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत झाली संपन्न आचरा–अर्जुन बापर्डेकरआचरा गाउडवाडी केरकर घर तेयशवंत पांगे मांगरी रस्ता ,गाऊडवाडी स्मशानभूमी ते नाईक घर रस्ता, मुजावर कंपाउंड ते गाऊडवाडी गोलतकर घररस्ता या कामांचा शुभारंभ गाउडवाडी येथील जेष्ठ नागरिक आबा गावकर यांच्या हस्ते करण्यात…

Read Moreआचरा गाउडवाडी येथील विविध विकास कामांची उद्घाटने

ग्राहकांचे हित जोपासणारया मालवणी बझारचा उपक्रम स्तुत्य –सरपंच जेरॉन फर्नांडिस

आचरा–अर्जुन बापर्डेकरग्राहकांचे हित लक्षात घेऊन मिरची महोत्सवासारखे विविध ग्राहकोपयोगी उपक्रम राबविणारया मालवणी बझारचे उपक्रम स्तुत्य असल्याचे मत आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.मालवणी बझार तर्फे आयोजित मिरची महोत्सवाचे उद्घाटन सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी…

Read Moreग्राहकांचे हित जोपासणारया मालवणी बझारचा उपक्रम स्तुत्य –सरपंच जेरॉन फर्नांडिस

संदेश सावंत व संजना सावंत यांच्या कडून भिरवंडे रामेश्वर मंदिराला साडेसात किलो चांदीची “प्रभावळ ” दान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिरवंडे रामेश्वर मंदिर येथे गावचे सुपुत्र संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत आणि व त्यांची मुलगी सलोनी सावंत यांच्या कडून रथसप्तमी च्या शुभ मुहूर्त वर सुरु होत असलेल्या हरीनाम सप्ताह चे औचित्य…

Read Moreसंदेश सावंत व संजना सावंत यांच्या कडून भिरवंडे रामेश्वर मंदिराला साडेसात किलो चांदीची “प्रभावळ ” दान

मळगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने आयोजान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सावंतवाडी : हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव…

Read Moreमळगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना छत्रपतींच्या कार्याची माहिती व्हावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचे राज्य. अर्थात छत्रपतींचे राज्य हे प्रत्येकाला स्वतःचे राज्य वाटत होते स्वराज्य वाटत होते. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सरकार हे…

Read Moreस्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना छत्रपतींच्या कार्याची माहिती व्हावी

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन

सावंतवाडी – कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तुरुंगातील बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी…

Read Moreसिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ फेब्रुवारीला नवीमुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा…

मुंबई दि. १६ फेब्रुवारी -राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्यावतीने शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय ‘अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या’ चे दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सिडको कन्वेक्शन सेंटर वाशी (नवीमुंबई) इथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब…

Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ फेब्रुवारीला नवीमुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा…
error: Content is protected !!