
सावंतवाडी विभागीय कवियत्री संमेलन
स्त्रीच्या विचारांना व्यासपीठमिळणे गरजेचे – कवियत्री अनुजा जोशी सावंतवाडी – स्त्रीच्या आत्मसन्मानाचा बोलबाला झाला आहे ,अशा स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात सावंतवाडी विभागीय कवियत्री संमेलन घेतले जात आहे हे खऱ्या अर्थाने स्त्रीच्या अस्मितेचा प्रतीक आहे .स्त्रीच्या विचारांना हे वेगळं व्यासपीठ मिळवून देण्याचं…









