
हरकुळ धरणाचे पाणी नदीपात्रात सोडा!
नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत यांची मागणी पाण्याअभावी नागवे येथील नळ योजना बंद नदीपात्रालगतच्या अनधिकृत पाणी उपशावर कारवाई करा! कणकवली तालुक्यातील हरकुळ नदीपात्रालगत असलेल्या नागवे गावातील नळ योजना गेले काही दिवस पाण्याअभावी बंद झाली असून, या नदीपात्रात हरकुळ धरणाचे पाणी…










