
डॉ . आंबेडकर सामाजिक विकास योजने चा निधी वाड्या वस्त्यांवर पोहचलाच नाही
सामाजिक एकता मंच च्या पदाधिकारी यांनी समाजकल्याण आयुक्त यांना विचारला जाब भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2023 / 24 या वर्षासाठीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर कामातील कणकवली ,देवगड , वैभववाडी तालुक्यात बेंचेस (बाकडी ) अनुसूचित जाती/ जमातीच्या…







