
देवगड तालुक्यामध्ये संदेश पारकर यांचा घरोघरी प्रचार दौरा
अनेक जिल्हा परिषद मतदार संघात मध्ये भेटी देत जनतेशी साधला संवाद बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघात रहाटेश्वेर आणि गढीताम्हाणे मतदार संघात संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून गढीताम्हाणे तेलीवाडी कांशीराम भाडे आणि मधलीवाडी येथे लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी मतदारांकडून…










