कुडाळ – बाव रस्त्याची दुरवस्था

कुडाळ : कुडाळ – बाव रस्त्याची पार दुरवस्था झाली असून या रत्यावरून वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही. बाव आणि बांबुळी गावातील लोक कुडाळमध्ये…

Read Moreकुडाळ – बाव रस्त्याची दुरवस्था

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी) सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करुन देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मा. मनिष दळवी साहेब यांनी जिल्हा…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार प्रदान

फिर्यादी सोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षाच्या सश्रम कारावासा सहित 15 हजारांचा दंड

जिल्हा न्यायालयाने ठोठावली शिक्षा कणकवली तालुक्यात नागवे येथे घडली होती घटना सिंधुदुर्ग पोलिसांच्या उत्कृष्ट तपास कामामुळे आरोपी शिक्षेपर्यंत फिर्यादी सोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी रुपेश गोपाळ ढवण याला सश्रम कारावास व 15 हजार दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. कणकवली पोलीस…

Read Moreफिर्यादी सोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षाच्या सश्रम कारावासा सहित 15 हजारांचा दंड

ॲड. राजेश परुळेकर यांना पितृशोक

सेवानिवृत्त अधीक्षक गजानन परुळेकर यांचे निधन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयातील सेवानिवृत्त अधीक्षक गजानन तातोबा परुळेकर (वय 84, रा. कलमठ शिक्षक कॉलनी) यांचे आज 14 डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. ऍड. राजेश परुळेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चत मुलगा…

Read Moreॲड. राजेश परुळेकर यांना पितृशोक

कणकवलीत प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर 20 हजार 300 रुपयांची दंडात्मक कारवाई

प्लास्टिक वापर टाळा, पर्यावरण संरक्षणाला हातभार लावा मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आवाहन एकल वापर,प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबिवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली…

Read Moreकणकवलीत प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर 20 हजार 300 रुपयांची दंडात्मक कारवाई

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला प्रशालेत विविध राज्यातील १०० विद्यार्थी धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रशालेत अमराठी भाषिकांचे मार्गदर्शन वर्गही घेतले जातात मराठी राज्यभाषा ही महाराष्ट्राची ज्ञान भाषा आहे त्यामुळे अल्पसंख्याक…

Read Moreविद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मोंड शाखेच्या खातेधारकांनी दिला इशारा

सायली घाडी यांना परत पिग्मी एजेंट म्हणून घ्या – खातेधारकांनी दिले बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देवगड तालुक्यातील सायली शशिकांत घाडी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक मोंड शाखेचे पिग्मी एजट व सदाफुली ठेव योजनेचे प्रतिनिधी रद्द करण्यात आले आहे. यानंतर सायली घाडी यांच्या…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा बँक मोंड शाखेच्या खातेधारकांनी दिला इशारा

लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली- वैभव नाईक

पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांचा संवाद संदीप हडकर, सुहास पेडणेकर, उपविभाग प्रमुख अमोल वस्त ,उपविभाग प्रमुख राघवेंद्र मुळीक,राहुल सावंत,महिला विभागप्रमुख अदिती मेस्त्री, लीलाधर पाटकर,सचिन परब, दिनेश परब,कृष्णा पाटील,निलेश मालवणकर,राजू मालवणकर, सिद्धेश गिरकर,अलंकार मुणगेकर, मिठबावकर, मकरंद,…

Read Moreलोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली- वैभव नाईक

आमदार नितेश राणे यांच्या मागणी वरून सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वेला वैभववाडीत मिळाला थांबा

रेल्वे प्रवाशांमधून व्यक्त केले समाधान ०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे यांच्या मागणीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड येथे थांबा देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे…

Read Moreआमदार नितेश राणे यांच्या मागणी वरून सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वेला वैभववाडीत मिळाला थांबा

माजी जि प अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वतीने नाटळ मतदार संघात विकास कामांचा धडाका

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपताच पुन्हा संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्या वतीने विकास कामांना पुन्हा जोमाने सुरुवात करण्यात आली.आज नाटळ ग्रामपंचायत ते नाटळ सुतारवाडी रस्ता, कुंभारवाडी ते माऊली मंदिर रस्ता,रामेश्वर मंदिर ते राजवाडी रस्ता,विकासवाडी रस्ता ते खरवडेटेम्ब…

Read Moreमाजी जि प अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वतीने नाटळ मतदार संघात विकास कामांचा धडाका

नडगिवे धुरिभाटले वाडी येथे दि.१४ ते १७ डिसेंबर २०२४ रोजी

महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळाच्या सुवर्ण महोस्तवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन नडगिवे,धुरी भाटले वाडी ता.कणकवली येथे श्री देव महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळ (रजि.) नडगिवे धुरी भाटले वाडी या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि.१४ ते १७ डिसेंबर २०२४ या कालावधीत…

Read Moreनडगिवे धुरिभाटले वाडी येथे दि.१४ ते १७ डिसेंबर २०२४ रोजी

आचरा वासिय गुंतले वेशीबाहेर राहुट्या उभारण्यात

वेध आता गावपळणीचे गावपळणीचे दिवस जवळ आल्याने गावच्या वेशीबाहेर वस्ती साठी निवारा उभारण्यासाठी सध्या ग्रामस्थ गुंतले आहेत.रविवार 15डिसेंबरला दुपारी दोन नंतर इशारा होताच गावपळणीला सुरुवात होणार आहे आणि बघता बघता गाव निर्मनुष्य होणार आहे.पुढील तीन दिवस आणि तीन रात्री गडबड…

Read Moreआचरा वासिय गुंतले वेशीबाहेर राहुट्या उभारण्यात
error: Content is protected !!