संजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन

कवी अजय कांडर, प्रा.सीमा हडकर, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती तसेच समाजभान या ग्रंथातून तांबे यांनी सभोवतालात घडणाऱ्या घटना, प्रसंगांचे आणि विचार वर्तनाचे जे आकलन मांडले आहे त्या मांडणीला वैचारिक दृष्टीने एक निश्चित प्रकारची भूमिका आणि मूल्य दृष्टी आहे.त्यामुळे हा…

Read Moreसंजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन

तळेरे येथे 27 डिसेंबरला “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” कार्यक्रम : संवाद परिवाराचे आयोजन

तळेरे येथील मधू कट्ट्यावर ज्येष्ठ अभिनेते रमेश भिडे यांच्या “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 27 डिसेंबर ला सायंकाळी 7 वा. होणार असून यावेळी डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे.…

Read Moreतळेरे येथे 27 डिसेंबरला “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” कार्यक्रम : संवाद परिवाराचे आयोजन

मंत्री नितेश राणेंच्या भव्य दिव्य स्वागताची कणकवलीत जय्यत तयारी सुरू!

जिल्हा भाजपाच्या वतीने मंत्री नितेश राणेंचा केला जाणार सत्कार सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्याकडून आढावा राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे 22 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून मंत्री…

Read Moreमंत्री नितेश राणेंच्या भव्य दिव्य स्वागताची कणकवलीत जय्यत तयारी सुरू!

एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग मध्ये ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स व स्वेटर्स वाटप

मराठवाड्यातील बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातून सिंधुदुर्गात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कोयता कामगारांना सामाजिक जाणिवेतून एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्ट मार्फत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई व उद्योजिका अदिती सावंत ह्यांच्या हस्ते ब्लँकेट्स व स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. याबद्दल…

Read Moreएस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग मध्ये ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स व स्वेटर्स वाटप

आयुष्याच्या वळणवाटा : कै. भालचंद्र घाडीगावकर यांच्या आत्मचरित्राचं दिमाखात प्रकाशन

‘भालचंद्र घाडीगावकर हे कर्मयोगी होते. त्यांनी निरपेक्षपणे कार्य केलं. फळाची, परिणामाची तमा त्यांनी कधी बाळगली नाही,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, महाकादंबरीकार अशोक समेळ यांनी काढले. त्यांच्या, आणि ज्येष्ठ अभिनेते, कथा-कादंबरीकार नारायण जाधव यांच्या, शुभहस्ते देवगड तालुक्यातील दाभोळ येथील…

Read Moreआयुष्याच्या वळणवाटा : कै. भालचंद्र घाडीगावकर यांच्या आत्मचरित्राचं दिमाखात प्रकाशन

श्री महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळ नडगिवे यांच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमानिमित्त स्मरणिकेचे व दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

श्री महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त स्मरणिका आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नडगिवे गावामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात समाजकार्य व्हावे या हेतूने 1974 साली या मंडळाची स्थापना लालबाग येथील…

Read Moreश्री महापुरुष छाया क्रीडा व्यायाम मंडळ नडगिवे यांच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमानिमित्त स्मरणिकेचे व दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

नामदेव रामदास गुळेकर यांची शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे सदिच्छा भेट

शेठ न. म. विद्यालय खारेपाटण चे माजी विद्यार्थी नामदेव रामदास गुळेकर, (असिस्टंट अकाउंट मॅनेजर, कामगार ग्रुप ऑफ कंपनी)यांनी खारेपाटण प्रशालेला भेट दिली. श्री.नामदेव गुळेकर हे खारेपाटण हायस्कूल मधील इयत्ता दहावी च्या सन 1994 बॅचमधील विद्यार्थी असून सध्या मुंबई येथील आर…

Read Moreनामदेव रामदास गुळेकर यांची शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे सदिच्छा भेट

शेर्पे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा 2024 मध्ये केंद्रशाळा शेर्पेचे घवघवीत यश

शेर्पे केंद्रबलाच्या नुकत्याच स्पर्धा जि.प.पू.प्राथ.शाळा कुरंगवणे खैराट या शाळेच्या पटांगणावर संपन्न झाल्या .या स्पर्धेत केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले .स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणेकेंद्रशाळा शेर्पे शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश100 मीटर धावणे लहान गट( मुली)कु.श्रावणी पवार -द्वितीय क्रमांक100 मीटर धावणे लहान…

Read Moreशेर्पे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा 2024 मध्ये केंद्रशाळा शेर्पेचे घवघवीत यश

आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये 20 व 21 डिसेंबर 2024 ला बक्षिस वितरण आणि स्नेह संमेलन कार्यक्रम.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे मध्ये दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे, त्याच दिवशी पालकांसाठी पेरेंट्स उत्सव आयोजित केला आहे.दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी विद्यार्थ्याचे…

Read Moreआयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये 20 व 21 डिसेंबर 2024 ला बक्षिस वितरण आणि स्नेह संमेलन कार्यक्रम.

जमिन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी संदीप व सोनिया चव्हाण यांना अटकपूर्व जामिन मंजूर

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील ६५ एकर जमिन प्रतीएकर १८ लाख दराने खरेदी करण्याचा लेखी करार फिर्यादी रोताश लक्ष्मीचंद तायल रा. द्वारका दिल्ली यांच्यासोबत केला. तसेच त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले. मात्र, सदरची जमिन…

Read Moreजमिन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी संदीप व सोनिया चव्हाण यांना अटकपूर्व जामिन मंजूर

जमिन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी संदीप व सोनिया चव्हाण यांना अटकपूर्व जामिन मंजूर

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील ६५ एकर जमिन प्रतीएकर १८ लाख दराने खरेदी करण्याचा लेखी करार फिर्यादी रोताश लक्ष्मीचंद तायल रा. द्वारका दिल्ली यांच्यासोबत केला. तसेच त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले. मात्र, सदरची जमिन…

Read Moreजमिन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी संदीप व सोनिया चव्हाण यांना अटकपूर्व जामिन मंजूर

आचरागाव पुन्हा गजबजला पाचव्या दिवशी रामेश्वराचा कौल घेऊन गाव पुन्हा गजबजला

बुधवारी चौथ्या दिवशी गाव भरण्याचा कौल न मिळाल्याने पुन्हा गुरुवारी दुपारी लावलेला गाव भरण्याचा कौल रामेश्वराने दिल्याने इशारयाची तोफ धडाडली नौबत वाजू लागली बारापाच मानकरयांनी बंद केलेला दिंडी दरवाजा मानकरयांनी उघडलाआणि वेशीबाहेर गेलेल्या ग्रामस्थांपर्यंत ही खबर पोहोचताच पुन्हा घराच्या ओढीने…

Read Moreआचरागाव पुन्हा गजबजला पाचव्या दिवशी रामेश्वराचा कौल घेऊन गाव पुन्हा गजबजला
error: Content is protected !!