
प्रदीप घाडी यांना मातृशोक
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाचे सचिव प्रदीप घाडी (बागमळा- दहिबाव ) यांच्या मातोश्री जयश्री राजाराम घाडी, वय वर्ष 78 यांचे सोमवार रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात…










