कणकवलीच्या राजासमोर रंगला “खेळ पैठणीचा”.

जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक बाळू वालावलकर यांनी वाढविली रंगत. शहरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. कणकवली/मयुर ठाकूर. कणकवली ऑटो रिक्षा चालक मालक सार्वजनिक गणेशोत्सव कला, क्रीडा मंडळ कणकवली यांच्या आयोजनाखाली कणकवलीच्या राजाचा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात दरवर्षी साजरा केला जातो.नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” अशी…