पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

जनतेच्या घेणार गाठी भेटी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश निवासस्थानी…

घरावर झाड पडुन नुकसान झालेल्या वृद्ध महीलेला मनसेचे आर्थिक सहकार्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी अणाव येथील वृद्ध महिला नुकसानग्रस्त श्रीमती शांती अणावकर यांना मनसेच्या वतीने आर्थिक मदत दिली. श्रीमती अणावकर यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या…

कुडाळमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य भूजल पातळी वाढविण्यासाठी शहरात ५ हजार झाडे लावणार ‘एकच ध्यास, हरित कुडाळचा विकास’ या टॅगलाईन अंतर्गत आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य अशी तब्बल ५ हजार वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार…

कुडाळ आणि मालवणच्या नाट्यगृहांसाठी प्रत्येकी १० कोटींचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण लवकरच कामांना सुरुवात कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

सानेगुरुजींचे वाङ्मय हे जीवनाचे दीपस्तंभ ! – सुरेश ठाकूर

सानेगुरुजी कथामाला आणि सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे सानेगुरुजी पुण्यतिथीचे आयोजन “सानेगुरुजींची पुस्तके ही प्रत्येक पिढीच्या व्यक्तिमत्व विकासाचे दीपस्तंभ आहेत. आज 21 व्या शतकातही गुरुजींची सर्व पुस्तके तरुण पिढीला मार्गदर्शक अशीच आहेत.” असे उद्गार अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला…

कोकण रेल्वे मान्सून च्या हंगामासाठी सज्ज

15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू गस्त वाढवणार, पथके कार्यरत करणार कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांची माहिती मान्सूनमुळे कोकण प्रदेश निसर्गसौंदर्याने नटून जातो, परंतु त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर…

जिल्ह्यातील महिला औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय निर्मितीस चालना देण्याचा आमचा प्रयत्न : मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांना ‘इंडस्ट्री’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेत बैठक संपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय…

आशिये ग्रामपंचायतच्यावतीने १३ जुनला आरोग्य शिबिराचे आयोजन

आशिये गावातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ; सरपंच महेश गुरव यांचे आवाहन आशिये ग्रामपंचायतच्यावतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय येथे होणाऱ्या या…

झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

मा. आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर, जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६

दिग्दर्शक प्रवर्गातून दिग्दर्शक दीपक कदम यांचा दणदणीत विजय कोकणातील खांबाळे (ता. वैभववाडी) गावाच्या सुपुत्राची ६५ हजार सभासद असलेल्या प्रतिष्ठित महामंडळाच्या संचालकपदी निवड अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये दिग्दर्शक प्रवर्गातून दिग्दर्शक दीपक दत्ताराम कदम यांनी दणदणीत विजय…

error: Content is protected !!