पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास ज्यांना शंका असेल त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी बोलावे अशा कुठल्याही प्रकल्पा बद्दल अजून प्रशासनाला माहिती नाही देवगड मध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी…

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी २०९.१० कोटींची मदत जाहीर

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेला यश दादा साईल यांची पत्रकार परिषदेत माहिती पावसाळी अधिवेशनात कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक आणि अभ्यासू भूमिकेमुळे अखेर राज्य सरकारला तातडीने पावले उचलावी लागली आहेत. आ.…

कणकवलीत मोहरमनिमित्त ताबूत फेरी

मोहरमनिमित्त वरवडे येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने कणकवली शहरातून प्रतिवर्षाप्रमाणे ताबूत फेरी उत्साहात काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक श्रद्धेतून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.ताबूत फेरीची सुरुवात वरवडे येथून होत ही कलमठ – मुख्य बाजारपेठ –…

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर व परबवाडी भागाकरीता स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना द्या!

महादेव उर्फ हृतिक नलावडे यांची खासदार नारायण राणे यांच्याकडे मागणी राणेंकडून अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर तसेच परबवाडी भागामध्ये कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची गेले काही वर्ष सातत्याने समस्या असून ही समस्या सोडविण्याकरिता या दोन भागांकरिता स्वतंत्र…

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीस जामीन

ॲड. दत्ताराम राजीव बिले यांचा यशस्वी युक्तिवाद खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोप असलेल्या कुडाळ येथील आरोपी रमेश चव्हाण याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. स्वतःच्या बायकोला कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

कुडाळ हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन’ उत्साहात साजरा

​पॉक्सो कायदा आणि महिला सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन दिवाणी न्यायालय व वकील संघटना यांचे आयोजन ​तरुणांचे भविष्य, कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थांचे सेवन आणि त्यांची अवैध तस्करी याविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आज, २६…

कणकवलीतील ज्येष्ठ व्यापारी रमेश कामत यांना पत्नीशोक

वैशाली कामत यांचे निधन आज 10 वाजता निघणार अंत्ययात्रा कणकवली बाजारपेठेतील जेष्ठ व्यापारी तथा प. पू. भालचंद्र महाराज यांचे भक्त रमेश कामत यांच्या पत्नी वैशाली रमेश कामत (वय वर्षे 72 ,रा विद्यानगर कणकवली) यांचे कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 25…

आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

आचरा येथील नाभिक बांधवांची पणदूर येथील सविता आश्रमात सेवा वृद्धांचे केली केस दाढी करून केली सेवा आपण समाजाचे काही देणं लागतो.याऋणातून काही प्रमाणात का होईना उत्तराई व्हावे वृद्धांची सेवा करावी या भावनेतूनच आचरा येथील बालगोपाळ मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंडळाच्या…

error: Content is protected !!