कणकवली उपविभागात 3 महिन्यांत 199 कुणबी दाखल्यांचे वाटप

साडेसहा लाख नोंदीची तपासणी सिंधुदुर्गनगरी,निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजातील मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील नोंदी शोधण्याची मोहिम सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे. या अंतर्गत कणकवली विभागातील कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तिन्ही तालुक्यातील 6 लाख 54…







