राणेंच्या बालेकिल्ल्यात कणकवली मध्ये होणार ठाकरेंची सभा

उद्या उपजिल्हा मैदानासमोरील जागेत सभेचे नियोजन ठाकरी तोफ कणकवलीत धडाडणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणेंच्या होमपीचवर कणकवलीत होणार आहे. उद्या रविवार 4 फेब्रुवारी रोजीउद्धव ठाकरे…

खेलो इंडिया युथ गेम्सचे ब्रॉन्झ मेडल संजय घोडावत स्कुलची ऐश्वर्या व युनिव्हर्सिटीची सोनल यांनी पटकावले

अतिग्रे – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव व संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी सोनल पाटील या दोघींनी चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी झालेल्या 6 व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये ‘लॉन टेनिस’ या…

भालचंद्र महाराज जन्मदिनानिमित्त सचिन कुवळेकर यांचा देखावा ठरला लक्षवेधी

दरवर्षी केला जातो आकर्षक देखावा परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 120 व्या जन्मदिनानिमित्त गुरुवारी शहरातून काढलेल्या पालखी मिरवणुकीदरम्यान भालचंद्र महाराज यांचे भक्त सचिन कुवळेकर यांनी तेलीआळी येथील रोडलगत भालचंद्र महाराज यांचा आकर्षक देखावा तयार केला होता. हा देखावा लक्षवेधी ठरला.भालचंद्र महाराज…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024: रविवारी 4फेब्रुवारी ला आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ केंद्रावर होणार परीक्षा :१०४६७ विद्यार्थ्यानी केली परीक्षा नोंदणी विमानप्रवास, ISRO व गोवा सायन्स सेंटर भेटीसह अडीज लाखाची असणार रोख पारितोषिके युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024 रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी ११.००…

रत्नागिरी – सिंधुदुर्गातील दीड हजार रामभक्तांना अयोध्येला नेणार

7 फेब्रुवारी पनवेल स्टेशन येथून सुटणार रेल्वे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री अडीज वर्षे असताना कोकणासाठी काहीही करु शकले नाहीत.प्रकल्पांना कोकणातील रोजगार या ठाकरे आणि विनायक राऊत यांनी बुडवून तरुणांचे नुकसान केले.त्यामुळे जनतेने…

राष्ट्रभाषा हिंदी प्राथमिक परीक्षेत शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची कुमा.दुर्वा धुरी कुमा. संस्कृती नाईक व कु.सिताकांत सामंत वेंगुर्ला केंद्रात अव्वल

कुडाळ – राष्ट्रभाषा प्रचार सभा वेंगुर्ला मार्फत दरवर्षी विविध परीक्षांचे आयोजन केलं जातं चालू वर्षी घेण्यात आलेल्या हिंदीच्या परीक्षांसाठी विद्यालायातून एकूण ८८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्राविष्ट झाले होते.यामध्ये शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची वेंगुर्ला केंद्रात प्रथम कुमारी दुर्वा…

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मार्फत ४ फेब्रुवारी ला मालवण- कोळंब येथे जिल्हा मेळावा व कार्यशाळेचे आयोजन

युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळा रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी मालवण-कोळंब पुलाजवळ समर्थ मंगल कार्यालय…

भाजपाच्या ” गाव चलो अभियाना ” च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवा

सच्चिदानंद उर्फ संजु परब , जिल्हा सहसंयोजक – गाव चलो अभियान वेंगुर्ला – २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला . गरिब कल्याण , महीला सशक्तीकरण…

“रक्ता पलिकडचं अनोख नातं… मैत्रीचं”! असा मैत्री जपणारा मैत्री परिवार

कणकवली काॅलेजमधील बी.काॅम.बॅचच्या सन १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचे चौथे गेटटुगेदर रंगले वेंगुर्ले – खवणे बीच रिसाॅर्टमध्ये कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ च्या बी.काॅम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे अर्थातच मैत्री परिवाराचे चौथे गेट टुगेदर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वेंगुर्ले – खवणे येथील निसर्गरम्य ब्ल्यु…

गहाळ व चोरीस झालेले २० मोबाईल पोलीस अंमलदार प्रशांत कासले यांनी केले हस्तगत

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल शोधुन देण्याची अव्वल दर्जाची कामगिरी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रशांत प्रभाकर कासले यांनी सीईआयआरपोर्टल द्वारे केली. एकूण २० मोबाईल जे गाहाळ झाले होते…

error: Content is protected !!