समाज संघटीत झाला तर विकासाचा राजमार्ग दिसतो जिल्हा अध्यक्ष मा. सी. आर . चव्हाण

दिनांक – १० / ०३ / २४ रोजी भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई , शाखा – देवगड च्या संयुक्त विद्यमाने संतशिरोमणी रविदास महाराज व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ . शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती मु . मालपे ,ता . देवगड…






