सक्रिय नसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार!

शिवसेना तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती कणकवली शिवसेना ठाकरे गट कार्यकर्त्यांची बैठक विजय भवन मध्ये कणकवली प्रतिनिधी

खारेपाटण तावडेवाडीतील त्या 33 लोकांचे स्थलांतरण होणार

डोंगरभाग खचण्याच्या प्रकारामुळे निर्णय तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती नायब तहसीलदार शिवाजी राठोड घटनास्थळी दाखल खारेपाटण तावडेवाडी येथील डोंगर भागात डोंगराला भेगा जाण्यासह काही तेथील घरांच्या अंगणाचा भाग खचल्याने तेथे असलेल्या त्या 5 घरांमधील 33 लोकांचे स्थलांतरण करण्यासंदर्भात महसूल विभागाकडून…

आरोस विद्याविहार इंग्लिश स्कुल येथे मनसेतर्फे सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

सावंतवाडी जगभरातील इंटरनेटमुळे जनतेला फसवणूक करणारे मेसेज, बनावट फोन, ई-मेल, ऑनलाईन होणारी आर्थिक व्यवहारातील फसवणूक पासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवून कसे रोखू शकतो यावर चंद्रशेखर ठाकूर यांनी स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारत…

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेचे घवघवीत यश

प्रशालेने सादर केलेल्या ‘अंधश्रद्धा’ नाटकाचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक सावंतवाडी : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपुर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२३ /२४ स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या शाळेतील विद्यार्थ्यानीघवघवीत यश मिळविले…

खारेपाटण मध्ये डोंगराचा काही भाग खचला

सरपंच प्राची ईस्वलकर घटनास्थळी दाखल महसूल विभागाला घटनेची दिली माहिती खारेपाटण तावडेवाडी या भागात डोंगर भागात असलेल्या घरांच्या मागील डोंगराचा काही भाग खचत असल्याचा प्रकार आज समोर आला. घटनेची माहिती मिळतात खारेपाटण च्या सरपंच प्राची ईस्वलकर या तातडीने घटनास्थळी दाखल…

खारेपाटण मध्ये डोंगराचा काही भाग खचला

सरपंच प्राची ईस्वलकर घटनास्थळी दाखल महसूल विभागाला घटनेची दिली माहिती खारेपाटण तावडेवाडी या भागात डोंगर भागात असलेल्या घरांच्या मागील डोंगराचा काही भाग खचत असल्याचा प्रकार आज समोर आला. घटनेची माहिती मिळतात खारेपाटण च्या सरपंच प्राची ईस्वलकर या तातडीने घटनास्थळी दाखल…

दांडी शाळा येथील पाककला स्पर्धेत सौ.निर्झरा जोशी प्रथम

जि.प.पूर्ण प्राथ.शाळा मालवण दांडी या प्रशालेत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वयंपाकी, मदतनीस् ,ग्रामस्थ, पालक यानी स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला होता.प्रथम क्रमांक- सौ.निर्झरा नरेश जोशी,द्वितीय क्रमांक- कु.तनया विठोबा वायंगणकर, तृतीय क्रमांक-कु.उर्मिला साबाजी…

स्वच्छ सर्वेक्षण निवडी अंतर्गत गोळवण सरपंचांचा पालकमंत्री करणार सन्मान!

जिल्ह्यातून १५ ग्रामपंचायतचा समावेश स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा) २०२३ अंतर्गत जिल्हास्तरावर निवड झालेल्या मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड व ग्रामसेवक यांच्या सत्कार कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा शरद कृषी भवन,…

मसुरे कावा शाळा येथे तृणधान्य पाककृती स्पर्धेस प्रतिसाद!

सौ. मयुरी पेडणेकर यांचा प्रथम क्रमांक मसुरे कावा शाळा येथे आयोजित तृणधान्य पाककृती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे परीक्षण आरोग्य सेवक श्री. सिद्धेश धुरी आणि सौ.नेरूरकर यांनी केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ.मयुरी मंगेश पेडणेकर, द्वितीय क्रमांक सौ.मनस्वी विरेश येसाजी,…

तिलारी घाटात रेफ्रिजरेटर व्हॅनचा अपघात

चालक व सहकारी सुखरुप;व्हॅनचे नुकसान मुंबईहून गोव्याकडे फ्रोझन चिकन (गोठवलेले चिकन) घेवून जाणारी रेफ्रिजरेटर व्हॅन तिलारी घाटातील जयकर पॉइंट येथील वळणावर अपघातग्रस्त झाली.तीव्र उतार आणि उजवीकडे वळणारे तीव पण रुंद वळण याकडे दुर्लक्ष झाल्याने अपघात झाल्याची चर्चा आहे. वेगात असलेल्या…

error: Content is protected !!