सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांना राज्यस्तरीय रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर

कणकवली : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे राज्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, भिरवंडे गावाचे सुपुत्र, जीवन आधार फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष, शाहू- फुले- आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते संजय सुभाष कदम यांना या वर्षीचा राज्यस्तरीय “संत रोहिदास महाराज प्रेरणा पुरस्कार 2023” जाहीर झाला आहे. संजय…

राजन नाईक यांची व्यापारी महासंघाच्या जिल्हा पर्यटन समितीवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड

कुडाळ : वेंगुर्ला येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या ठिकाणी कुडाळ येथील हॉटेल व्यावसाईक राजन सुरेश नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचालित पर्यटन समीतीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हि निवड महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महासंघाचे सचीव नितीन वाळके…

यंगस्टार मित्रमंडळ आयोजित कणकवलीत भव्य कबड्डी स्पर्धा

खेळाडू सह क्रीडा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन कणकवली : यंगस्टार मित्र मंडळ कणकवली आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कणकवली येथे कणकवली कॉलेजच्या पटांगणावर दिनांक 10 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी व…

आंगणेवाडी भराडीदेवी मंदिरा पर्यंत जाणारे सर्व रस्ते खड्डे मुक्त

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून विशेष प्रयत्न कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची माहिती कणकवली : कोकणचे आराध्य दैवत असलेल्या भराडी देवीच्या जत्रोत्सवासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज झाला आहे. आंगणेवाडी ला जोडणारे नऊ रस्ते १८ कोटी रुपयांचे खर्च करून डांबरीकरण…

कणकवली नगरपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी विजय चव्हाण सेवानिवृत्त

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षां सह कर्मचाऱ्यांनी केला सत्कार कणकवली : कणकवली नगर पंचायत चे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी विजय चव्हाण हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर धुमाळे, प्रियांका…

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल जाहीर

पूर्व माध्यमिकमध्ये कोमल भानुसे, पूर्व उच्च प्राथमिकमध्ये आदित्य प्रभूगावकर प्रथम कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या सराव परीक्षेत पूर्वमाध्यमिक (आठवी) मध्ये विद्यामंदिर कणकवलीची…

error: Content is protected !!