वैभववाडी युवासेना तालुकाप्रमुख पदी रोहित पावसकर

युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी दिले नियुक्ती पत्र कणकवली मतदारसंघात युवा सेनेला नव्याने बळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वैभववाडी युवा सेना तालुका प्रमुख पदी रोहित पावसकर, युवा सेना विभाग संघटक पदी…

भाजपा जिल्हा कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल शिशिर परुळेकर यांचा सत्कार

मित्र परिवाराने दिल्या शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या जिल्हा कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल कणकवलीचे माजी नगरसेवक व भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिशिर परुळेकर यांचा त्यांच्या मित्र परिवाराकडून सत्कार करण्यात आला. यावेळी गवाणकर हार्डवेअरचे मालक गौरव गवाणकर यांच्यासह सचिन कुवळेकर, राजा आरोलकर, रवींद्र बाणे,…

पंधरा वर्षीय मराठमोळ्या मुलाची इंग्लिश खाडी पोहण्याची अभूतपूर्व यशस्वी कामगिरी

लंडन – दृढनिश्चय, धैर्य आणि सहनशीलता या त्रिगुणात्मक सूत्रामुळे यशाला कशी गवसणी घालता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे विस्मयकारक प्रदर्शन करणारा पंढरपूरचा १५ वर्षीय भारतीय जलतरणपटू ‘सहिष्णू जाधव’ होय .सहिष्णू जाधवने “इंग्लिश चॅनल स्विम रिले” यशस्वीरित्या पूर्ण करून दाखविले आहे.…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांची केसरी मधील फिश एक्वेरियम, बर्ड एक्वेरियम ला भेट

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्या शुभेच्छा राष्ट्रवादी पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या केसरी येथील फिश अक़्वारियम, बर्ड अक़्वारियम उद्धघाटन प्रसंगी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री रवींद्र…

मनसेच्यावतीने येथील सावंतवाडी शहरातील कळसुलकर ज्युनिअर कॉलेज मध्ये सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराचे करण्यात आले आयोजन

सावंतवाडीनागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता वं सावधानता बाळगावी सावध तो सुखी असे प्रतिपादन सायबर क्राईम विषयीचे मार्गदर्शक चंद्रशेखर ठाकूर यांनी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेना वं मनसे नेते माजी आमदार जी जी उपरकर यांच्या संकल्पनेतून तसेच मनविसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार…

बावशी सामाजिक प्रतिष्ठानच्या महिलांच्या ‘श्रावण रंग’ सांस्कृतिक कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

ऍड.प्राजक्ता शिंदे, ऍड.मेघना सावंत यांचेही महिलांना मार्गदर्शन ऍड.मेघना सावंत म्हणाल्या, बावशी सारख्या खेडेगावात महिलांसाठी एवढा देखना कार्यक्रम आयोजित केला जातो याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आज महिला पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडत आहेत. परंतु ग्रामीण भागातील महिलांना आपल्या संरक्षणार्थ कोणता कायदा…

वरूण सरदेसाई यांचे कणकवली विधानसभा युवासेनेच्या वतीने स्वागत

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पक्ष वाढी संदर्भात केली चर्चा युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव वरून सरदेसाई यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर त्यांचे कणकवली विधानसभा युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह किंवा युवा सैनिकांनी जल्लोषात स्वागत केले.…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर चार च्या शाळा व्यवस्थापन समिती . अध्यक्षपदी संतोष तळवनेकर सलग.सहा वेळा यांची निवड .

सावंतवाडी- सावंतवाडी शहरातील आयएसओ मानांकित शाळा सावंतवाडी नंबर चार च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री संतोष तळवणे कर यांची पुनश्च निवड झालेली असून त्यांच्या निवडीबद्दल समस्त पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. श्री संतोष तळवनेकर हे 2011 पासून ते आज…

सायन्स मॉडेल मेकिंग स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या नारायण मांजरेकर याचा राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक

सावंतवाडी : पुणे येथे घेण्यात आलेल्या नॅशनल स्टीम ( मिनी सायन्स)चॅलेंज २०२२- २०२३ राज्यस्तरावरील स्पर्धेत मॉडेल मेकिंग यात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या कु. नारायण विद्याधर मांजरेकर या विद्यार्थ्याचा राष्ट्रिय स्तरावर द्वितीय क्रमांक आला.या स्पर्धेसाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेतील लिपिक…

error: Content is protected !!