प्रसिद्ध भजनी बुवा वीशाल मसुरकर यांचा मसुरेत हृदय सत्कार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदिवडे गावचे सुपुत्र, भजन रत्न, संगीत भजनाचे बादशहा सुप्रसिद्ध बुवा विशाल मसुरकर यांनी मंगळवार २२ सप्टेंबर रोजी मसुरे बाजारपेठ येथे मेघश्याम पेडणेकर परिवाराच्या निवासास्थानी श्री गणराया चरणी भजन रुपी सेवा सादर केली. अतिशय सुंदर पद्धतीने सादर केलेल्या संगीत…








