शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने “गॅस पे चर्चा”, चुलीवरची भाकरी चे अनोखे आंदोलन

२८ मार्च रोजी कणकवली पटवर्धन चौक येथे होणार आंदोलन महिला वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाट केलेल्या दर वाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग महिला आघाडीच्या वतीने कणकवली शहर पटवर्धन…