आचरा उपसरपंच पदी भाजपचे संतोष मिराशी बिनविरोध

आचरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे संतोष मिराशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अजय परब यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नुतन उपसरपंचांचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य…







