कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा जिल्हा मेळावा उत्साहात

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन लढणारी एकमेव संघटना पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा जिल्हास्तरी मेळावा कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक पतपेढीच्या सिंधुदुर्ग नगरीच्या सभागृहात संपन्न झाला . कार्यक्रमाचे स्वागत नी प्रास्ताविक महासंघाचे सचिव…







