शिक्षक समिती वर्धापन दिन साजरा होणार विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी..

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा ६४ वा वर्धापन दिन राज्यभर मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा वर्धापन दिन बुधवार २२ जुलै रोजी सर्व तालुक्यात विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व…

बी.एल.ओ.ड्युटीतून मुक्ततेसह अन्य मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचा उद्या शाळा बंद व भव्य मोर्चा 22जुलैला राज्यभर आंदोलन

महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला असून मतदार यादीच्या विशेष संघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेअंतर्गत शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांमधून पूर्णपणे मुक्त करावे, या प्रमुख मागणीसह 22 जुलै रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात…

नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; यात एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचना नाधवडे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा…

संध्या तेरसे यांनी सोडले नगरसेवक पद

उपोषण, निवेदने… तरीही कारवाई नाही नाईलाजास्तव जिल्हाधिकाऱ्यांकडे केला राजीनामा सुपूर्द कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कथित गैरकारभाराला विरोध करत तसेच प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक १२ (हिंदू कॉलनी)च्या नगरसेविका सौ. संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी…

पावशीतील ‘डेथ स्पॉट’वर अखेर उपाययोजना

पप्या तवटे यांच्या इशाऱ्याने प्रशासन खडबडून जागे पावशी – घावनळेफाटा येथे बाॅक्सेलजवळील मुंबई गोवा महामार्गाच्या अपघात प्रवण लेनवर आजपासून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाकडून घेण्यात आले आहे. पावशीचे माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर महामार्ग…

युवानेते प्रताप भोसलेंच्या वाढदिनी भरगच्च कार्यक्रम

वैद्यकीय, शालेय साहित्य वाटपासह विविध स्पर्धांचेही आयोजन जिल्हाभरात कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांचा वाढदिवस प्रतिवर्षाप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. वाढदिवसानिमित्त बुधवार, २२ जूलैला शालेय साहित्य…

बनावट सह्या प्रकरणी मोहन केळुसकर याला कोल्हापूर सर्किट बेंच कडून अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीताच्यावतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. श्रीकृष्ण गणबावले, पृथ्वीराज रावराणे यांचा युक्तिवाद आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशन मध्ये हजेरी लावण्याची अट कणकवली येथील शासकीय ठेकेदार श्री मोहन विद्याधर केळुसकर यांना कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग सिंधुदुर्ग यांच्या बनावट सही प्रकरणी…

सावडाव धबधब्याच्या निसर्गरम्य वातावरणात पत्रकार कुटुंबियांचा स्नेहमेळावा

सावडाव धबधब्यावर कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर उत्साहात कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे सर्वांनी केले कौतुक सावडाब धबधबा येथील निसर्गरम्य वातावरण, धबधब्याचा मनमोहक नजारा आणि कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग अशा आनंददायी वातावरणात कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पत्रकार व…

गाबीत समाज संघटनांनी शिक्षण व रोजगारासाठी चळवळ उभारावी

चिंतन शिबिरात माजी आ. परशुराम उपरकर यांचे आवाहन संपूर्ण महाराष्ट्रात गाबीत समाज हा असा समाज आहे कि, इतर समाजापेक्षा या समाजाला निसर्गत : किनारपट्टीची देणगी लाभली आहे. त्याचा लाभ घेऊन समाजातील लोकांनी समुद्री पर्यटन आणि चांगले शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी…

विद्यार्थ्यांनी दिला रानभाज्यांमधून आरोग्याचा मंत्र

नेरूर माड्याचीवाडी विद्यालयाचा उपक्रम रानभाजीमध्ये अनेक दुर्धर आजार बरे करण्याची क्षमता आहे. आपल्या आहारामध्ये रोज किमान एक तरी रानभाजी असावी. आपल्याला निरोगी राहायचे असेल तर आहारात रानभाज्यांचा जास्तीत-जास्त वापर करा, असे आवाहन रानभाजी अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांनी माड्याचीवाडी येथे केले.एस.के.…

error: Content is protected !!