शिवसेनेत असताना प्रॉपर्टी विकून पक्ष वाढवला असे वेळोवेळी सांगणारे मंत्री दीपक केसरकर आज मतदारसंघांमध्ये मोठमोठे बॅनर लावतात, लाखोंच्या देणग्या वाटतात आता हा पैसा त्यांच्याकडे आला कुठून ?

ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, यशवंत परब, बाबुराव धूरी तसेच तालुका सघटक मायकल डिसोझा याची पत्रकार परिषदेत जोरदार टीका सावंतवाडी शिवसेनेत असताना प्रॉपर्टी विकून पक्ष वाढवला असे वेळोवेळी सांगणारे मंत्री दीपक केसरकर आज मतदारसंघांमध्ये मोठमोठे बॅनर लावतात, लाखोंच्या देणग्या वाटतात…