खारेपाटण मधील शिकाऱ्याचीच झाली शिकार

बंदुकीची गोळी लागल्याने शिकाऱ्याचा मृत्यू घटनेबाबत मात्र उलट सुलट चर्चा शिकारीसाठी गेलेल्या नितीन सुभाष चव्हाण ( 38, रा. खारेपाटण-गुरववाडी) याला बंदुकीची गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे ३. वाजण्याच्या सुमारास राजापूर तालुक्यातील जंगलात घडली. नितीन चव्हाण याला…